रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती; 11 जानेवरी पर्यंत करा अर्ज

सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 616 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक
  • पद संख्या – 616 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 जानेवारी 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu
 PDF जाहिरात : https://bit.ly/3pSVSoO
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3oluheV

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)