पुणे । इंडियन लॉं सोसायटी पुणे येथे संशोधक आणि अभ्यासक्रम समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 21 जून 2022

पदाचे नाव – संशोधक आणि अभ्यासक्रम समन्वयक
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – LLM with higher second class
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – ILS सेंटर फॉर आर्बिट्रेशन (ILSCA) गेट क्र. 1, ILS लॉ कॉलेज परिसर
मुलाखतीची तारीख – 21 जून 2022
अधिकृत वेबसाईट – ilslaw.edu