मुंबई । इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – संचालक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
वयोमर्यादा – 65 वर्षे
ई-मेल पत्ता – igidrsearch2022@rbi.org.in
अर्ज करण्याचा पत्ता – IGIDR शोध समिती 2022, C/o कॉर्पोरेट धोरण आणि बजेट विभाग, केंद्रीय कार्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, मुख्य इमारत, दुसरा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई 400001
अधिकृत वेबसाईटwww.igidr.ac.in