भंडारा । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 26 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
नोंदणी क्रमांक – E09162700846
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, महापारेषण मडारा, पहिला माळा, विद्युत भवन, भंडारा-४४१९०४
अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in