नागपूर | MOIL लिमिटेड, नागपूर येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे & 04 जून 2022 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाइन
  • अर्ज करण्याच्या पत्ता – मुख्य व्यवस्थापक (Pers.), भर्ती विभाग, MOIL लिमिटेड, MOIL भवन, 1A, काटोल रोड, नागपूर-440 013 (सल्लागार)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे & 04 जून 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in
  •  PDF जाहिरात : https://cutt.ly/CHyLYjE
  • ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3DQltnk (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी)