स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत 7983 पेक्षा अधिक विविध रिक्त पदांसाठी भरती

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उत्तम संधी प्राप्त झाली आहे. कर्मचारी निवड आयोग विभागाअंतर्गत तब्बल 7983 पेक्षा अधिक रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 जानेवारी  2022 आहे.

सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक पदांच्या अंदाजे एकूण 7913+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • पदाचे नाव – सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक
  • पद संख्या – अंदाजे  7913+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
  • परीक्षा शुल्क – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी  2022
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3lonsId
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3qpVwVJ

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)