पुणे | नवोदय विद्यालय समिती पुणे येथे समुपदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022

पदाचे नाव – समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – MA/ M.Sc
नोकरीचे ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – 28 ते 50 वर्षे
अर्ज शुल्क – रु. 500/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.navodaya.gov.in