गडचिरोली | गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत शिपाई पोलीस पदाच्या एकुण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – शिपाई पोलीस
 • पदसंख्या – 136 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – रु. 450/-
  • मागास प्रवर्ग – रु. 350/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022 
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/37XWSBU
 • अधिकृत वेबसाईट 1gadchirolipolice.gov.in
 • अधिकृत वेबसाईट 2www.mahapolice.gov.in
 1. शिपाई पोलीस पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज gadchirolipolice.gov.in व mahapolice.gov.in. वरून डाउनलोड करता येईल.
 3. अर्ज 21 मे 2022 पासून उपलब्ध होतील.
 4. उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.