मुंबई । पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, मुंबई – 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022
अधिकृत वेबसाईट maharashtra.gov.in