मुंबई । जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – विधी अधिकारी
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Law Degree
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई -51
अधिकृत वेबसाईट – mumbaisuburban.gov.in