गोवा । उच्च शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – Master in Psychology/Human Development
नोकरीचे ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, नवीन SCERT बिल्डिंग, अल्टो-पोर्वोरिम-गोवा, 403521
अधिकृत वेबसाईट – www.dhe.goa.gov.in