पुणे | मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
पदसंख्या – 118 जागा
नोकरीचे ठिकाण – पुणे, मुंबई
अधिकृत वेबसाईट – mespune.org