मुंबई | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता -I पदांच्या एकुण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता -I
 • पद संख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B. Sc (Engg.) / B.E / B. Tech Engineering (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 28 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 177/-
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR/Comps. & EM), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट’ बेंगळुरू – 560 013
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
 •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/AHPqHve