मुंबई । दीपगृह आणि लाइटशिप्स संचालनालय मुंबई अंतर्गत नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022

पदाचे नाव – नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – Diploma in Electronics or Telecommunication नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – श्री डी.एस. जठार, उपसंचालक, संचालक (प्रभारी) दीपगृह संचालनालय, “दीप भवन” एम.जी. रोड घाटकोपर (पूर्व) मुंबई 400077
अधिकृत वेबसाईट – www.dgll.nic.in