रायगड | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर
 • पदसंख्या – 167 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – रायगड
 • मुलाखतीकरिता शुल्क –
  • शिक्षकेतर पदांकरिता –
   • राखीव प्रवर्ग –  रु 150/-
   • खुला  प्रवर्ग – रु 300/-
  • शिक्षक पदांकरिता
   • राखीव प्रवर्ग –  रु 250/-
   • खुला  प्रवर्ग – रु 500/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103
 • मुलाखतीची तारीख –  6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट : dbatu.ac.in
 • PDF जाहिरात: https://cutt.ly/vHUyMyZ