कोल्हापूर | कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर येथे मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहायक शिक्षक, शिपाई पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहायक शिक्षक, शिपाई
  • पद संख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर चर्च कौन्सिल हाउस, इ. पी. स्कूल कंपाउंड, नागाला पार्क कमानीसमोर, कोल्हापूर 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – kolhapurchurchcouncil.org
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/0HECmUq