लातूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी स्कॅन तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी स्कॅन तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ
- पद संख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – MD/ DPM/ DNB/ DA, 12th + Diploma (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – लातूर
- वयोमर्यादा –
- विशेषज्ञ – 70 वर्षे
- तंत्रज्ञ – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्स कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, लातूर
- मुलाखतीची तारीख – 01 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – zplatur.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/dH0yD2a