मुंबई | नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO) येथे प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहयोगी-I
 • पद संख्या – 4 जागा
 • शैक्षणिक पात्रता – M.Sc Geology/ B.Sc Geology / M.Sc. in Oceanography (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • वयोमर्यादा – 
  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक – 50 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – hrdg@nio.org
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.nio.org
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/6JXkL4S

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO) येथे प्रकल्प सहयोगी-I पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी-I 
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता -M.Sc Marine Biology (Refer pdf)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • वयोमर्यादा – 
  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – hrdg@nio.org
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nio.org
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/hJvf50L
 1. अर्जांची संख्या अधिक असल्यास, निवड समिती अर्जदारांची निवड करण्यासाठी निकष निश्चित करेल.
 2. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 3. ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे स्काईप/ गुगल मीट/ झूम किंवा सक्षम अधिकाऱ्याने ठरवल्याप्रमाणे इतर कोणत्याही योग्य सॉफ्टवेअरद्वारे निवड केली जाईल.
 4. शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांना ई-मेल/ वेबसाईटद्वारे कळवले जाईल.