सांगली | पोस्ट विभाग सांगली येथे एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – एजंट
  • शैक्षणिक पात्रता – या भरती करता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416
  • मुलाखतीची तारीख – 3 जून 2022 आहे
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/39Z44y6