नागपूर | वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (Vanamati) अंतर्गत संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल
  • पदसंख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • पत्ता – वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – vanamati.org
Full Advertisement 1READ PDF
Full Advertisement 2READ PDF