पुणे | यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी YASHADA पुणे येथे “लेखा समन्वयक” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – लेखा समन्वयक
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणी पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वेतन श्रेणी – 35000/- रु. दरमहा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, राजभवन आवार, बानेर रोड, पुणे
  • मुलाखतीची तारीख – 05 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.yashada.org
  •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/aKJ8uK2