कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Civil Engineering (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, व्यूरो विभाग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022  
  • अधिकृत वेबसाईट – kolhapurcorporation.gov.in 
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/OJZ1vQz