मुंबई । राष्ट्रीय विमा अकादमीच्या आस्थापनेवरील वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक
वयोमर्यादा – सदर पदाभरती करिता उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच, अनुरूप प्रदर्शनासह अपवादात्मक, पात्र उमेदवारांच्या बाबतीत शिथिलता दिली जाऊ शकते.
ई-मेल पत्ता – app.mgrfna@niapune.org.in
अधिक माहितीसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – niapune.org.in