अहमदनगर | आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे विशेष शिक्षक, TGT, प्राथमिक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, लोअर डेस्क क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे. 

  • पदाचे नाव – विशेष शिक्षक, TGT, प्राथमिक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, लोअर डेस्क क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज शुल्क – रु.100/-
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C / O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022 
  • अधिकृत वेबसाईट : www.apsahmednagar.com
  • PDF जाहिरात: https://cutt.ly/IHBYCpW