सातारा | भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी सातारा अंतर्गत प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहायक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.
- पदांचे नाव : प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता
- पदांची संख्या : ०७ जागा
- नोकरी ठिकाण : सातारा
- अर्ज मोड: ऑनलाइन ईमेल
- पत्ता : physiomasur@gmail.com
- अधिकृत वेबसाइट : physiomasur.com
Full Advertisement | Read PDF |