पुणे | भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022) अंतर्गत PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक
  • पदसंख्या – 49 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030
  • मुलाखतीची तारीख – 25 जून 2022  
  • अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/uKkqdSN

भारती विद्यापीठ अंतर्गत नवी मुंबई कॅम्पस येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी पदांच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी
  • पदसंख्या – 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता  Ph.D. degree in relevant field/ Bachelor’s Degree (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण  मुंबई
  • अर्ज पद्धती  ऑनलाईन
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/VKeKoq4
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/oSoRaGC