मुंबई | सीमा सुरक्षा बल (Border Security Force) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एसआय (मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप), एचसी (मास्टर, इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्क शॉप, क्रू) या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एचसी – वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार
1. एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
2. एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver) – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना एचसी –
3. वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew) – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या लिंकवर क्लिक करा.