चंद्रपूर | सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) अंतर्गत CSTS चंद्रपूर येथे व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी, सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी, सहायक ग्रंथपाल
- पद संख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – CIPET: CSTS-चंद्रपूर, प्लॉट. क्रमांक C-10/1, MIDC ताडाळी औद्योगिक क्षेत्र, 442406
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
- अधिकृत वेबसाईट : www.cipet.gov.in
- PDF जाहिरात : https://cutt.ly/oJhDtIl