बेळगाव | दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव अंतर्गत “शिक्षक, SDA, शिपाई“ पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, SDA, शिपाई
  • पद संख्या – 80 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BA/ B.Ed/ B.Sc/ D.Ed/ MA/ M.Ed/ B.Com/ SSCLC Passed (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव. ज्योती कंपाऊंड, क्लब रोड, कॅम्प, बेळगाव – 590001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/2HV7Dq7