नागपूर | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. .

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2022

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
पदसंख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – Ph.D. in relevant CSE with First Class at B.Tech/BE or M.Tech/ME
नोकरीचे ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – IIIT, नागपूर कार्यालय
अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in