मुंबई | महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पालघर, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – spmu2021.hr@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट: mangroves.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातREAD PDF
PDF जाहिरातhttps://cutt.ly/UH1GpM7
PDF जाहिरातhttps://cutt.ly/sH8bgnf