मुंबई | महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत खरेदी अभियंता, QC/QA अभियंता, प्रशासकीय व्यवस्थापक, लेखापाल, गट A नॉटिकल सल्लागार, मुख्य बंदर अधिकारी, उप सागरी अभियंता, आणि मुख्य सर्वेक्षक, सर्वेक्षक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – खरेदी अभियंता, QC/QA अभियंता, प्रशासकीय व्यवस्थापक, लेखापाल, गट A नॉटिकल सल्लागार, मुख्य बंदर अधिकारी, उप सागरी अभियंता, आणि मुख्य सर्वेक्षक, सर्वेक्षक
  • पद संख्या –  09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – esstteeommb@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022 

अधिकृत वेबसाईट : mahammb.maharashtra.gov.in
PDF जाहिरात : https://cutt.ly/3H3FnSk