मुंबई । पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी
पदसंख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.521, विस्तार इमारत, 5 वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई – 400032
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in