मुंबई | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री व तारतंत्री) पदाच्या एकूण 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 3 जून 2022 (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री व तारतंत्री)
  • पद संख्या – 149 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 3 जून 2022 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
 PDF जाहिरात : https://cutt.ly/ZAXuZdk
ऑनलाईन नोंदणी : https://bit.ly/3KxOHtB