नागपूर | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर (MSEDCL Nagpur Recruitment for 10th, ITI Candidates) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
 • पदसंख्या – 48 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
 • नोंदणी क्रमांक – E10162700629
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्जपद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2022
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013
 • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
PDF जाहिरात : https://cutt.ly/uJP9sg5 
ऑनलाईन अर्ज करा  : https://cutt.ly/PPy7jJr