मुंबई | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA) अंतर्गत मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता/ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता/ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree / Diploma in Civil Engineering (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – mmrda.maharashtra.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/kJsCZGM