पुणे | द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे इंटर्न पदाच्या एकूण 330 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – इंटर्न
- पदसंख्या – 330 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/lJzeNn3 |
ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/CJzeKuG |