गोवा । भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – M. Tech or MS
वेतन श्रेणी – रु. 31,000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – गोवा
अधिकृत वेबसाईट – www.iitgoa.ac.in