मुंबई । राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत योग प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पालघर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – खोली क्र. 113, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर
अधिकृत वेबसाईट – www.zppalghar.gov.in