नाशिक । नाशिक महानगरपालिके अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022

पदाचे नाव – विधी अधिकारी
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Law Degree
नोकरीचे ठिकाण – नाशिक
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422002
अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in