नागपूर | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित (Maharashtra Remote Sensing Application Center Nagpur Recruitment) करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक
 • पदसंख्या – 40 जागा
 • शैक्षणिक पात्रता – BE (Civil) (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा – 30 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
 • मुलाखतीची तारीख – 15 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in
 • PDF जाहिरात : https://cutt.ly/gJAYIVP
 1. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 3. सदर जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
 4. वॉक-इन-मुलाखत बुधवार, 15 जून 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता होईल. आणि आवश्यक असल्यास, 16 जून 2022 रोजी सुरू ठेवता येईल.