मुंबई । महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (प्रकल्प)
पदसंख्या – १०० जागा
अधिकृत वेबसाईट – www.mkcl.org

  PDF जाहिरात https://cutt.ly/AJvyPPP