मुंबई | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव  व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता
 • पद संख्या – 17 जागा
 • शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण  नागपूर, शिर्डी
 • अर्ज पद्धती  ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता  उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005
 • अर्ज सुरु होण्याची तारीख  05 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2022 
 • अधिकृत वेबसाईट : www.madcindia.org
 • PDF जाहिरात -1 : https://cutt.ly/3GNIlRl
 • PDF जाहिरात -2 : https://cutt.ly/1GNIm7o