कोल्हापूर | आनंदी फार्मसी कॉलेज कोल्हापूर येथे प्राचार्य, एचओडी, व्याख्याता, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअर कीपर, लॅब तंत्रज्ञ, कार्यालय अधीक्षक, लेखापाल सह लिपिक, संगणक डेटा ऑपरेटर, शिपाई, टंकलेखक, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इ. पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 22 मे 2022 आहे.

  • पदांचे नाव : प्राचार्य, HOD, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअर कीपर, लॅब तंत्रज्ञ, कार्यालय अधीक्षक, लेखापाल कम लिपिक, संगणक डेटा ऑपरेटर, शिपाई, टंकलेखक, लेखापाल, लॅब तंत्रज्ञ इ.
  • पदांची संख्या : 56 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : कोल्हापूर
  • निवड मोड : वॉक-इन-मुलाखत
  • पत्ता : आनंदी फार्मसी कॉलेज, येथे / पोस्ट: कळंबे तर्फ कळे, ता. करवीर. ४१६ २०५.
  • अधिकृत वेबसाइट : www.anandipharmacycollege.in
  • PDF जाहिरात – Read PDF