मुंबई । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई येथे उपनिबंधक, संकाय (सागरी अभियांत्रिकी), संकाय (नॉटिकल सायन्स), संकाय पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – उपनिबंधक, संकाय (सागरी अभियांत्रिकी), संकाय (नॉटिकल सायन्स), संकाय (GMDSS)
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – dradmin.navimumbai@imu.ac.in
अधिकृत वेबसाईट – www.imu.edu.in