नागपूर | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक
पद संख्या – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – BE In Civil/ Mechanical/ Electrical
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर 440010 किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in