पुणे । अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, सॉफ्टवेअर व्यावसायिक (सॉफ्टवेअर डेव्हलपर, UI/फ्रंट-एंड डेव्हलपर) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 2 जुलै 2022

पदाचे नाव – संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, सॉफ्टवेअर व्यावसायिक (सॉफ्टवेअर डेव्हलपर, UI/फ्रंट-एंड डेव्हलपर)
पदसंख्या – 20 जागा
शैक्षणिक पात्रता –BE/ B.Tech
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.coep.org.in