नागपूर | महापारेषण नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 जून 2022

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा – 196
नोकरीचं ठिकाण- कोराडी, नागपूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी – general cell ktps hr@mahagenco.in
तपशील – www.mahagenco.in