लातूर । एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथे कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, इलेक्ट्रिशियन, वरिष्ठ सहाय्यक, बॉयलर ऑपरेटर, अभियंता, कंपाउंडर पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, इलेक्ट्रिशियन, वरिष्ठ सहाय्यक, बॉयलर ऑपरेटर, अभियंता, कंपाउंडर
पद संख्या – 10
अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – लातूर
पत्ता – डीएम ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर आणि विझाग प्रा. लि., गेट क्रमांक 2 एमआयडीसी लातूर -413531
अधिकृत वेबसाईट – www.adm.com