मुंबई । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या ८१०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), सहाय्यक व्यवस्थापक, सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक), विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक) आणि वरिष्ठ व्यवस्थापक
पदसंख्या – 8106 जागा
अधिक माहितीसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in